Friday, 28 June 2019

Sangram Singh, Shruti Ulfat, Rehaa Khann, Jaanvi Sangwan & Anusha Srinivasan Iyer Grace Sumit Mishra’s Art Show Vimarsh


Art is and has always been an extremely powerful medium to spawn an intellectual discussion on all facets of society. This, stood true, also for the inaugural ceremony of Art-Director cum Artist Sumit Mishra’s art show, apltly titled Vimarsh.
The inauguration happened at the hands of Wrestler-Actor Sangram Singh, Actor Shruti Ulfat, Miss Mermaid International Asia Rehaa Khann, Filmmaker-Animal Activist Anusha Srinivasan Iyer, Jaanvi Sangwan among other such distinguished guests at Nehru Centre AC Art Gallery, Worli. 


Averred Sumit Mishra, “My exhibition is an effort of engaging social and political discussions with its observers. Technically, the flat canvas is synonymous to an experiment to project a third dimension, having presented intellectually and ideologically. Expressing your point of view through Art and the reaction of the observers is the possibility of making my thoughts better.”

Sumit Mishra invites you to take a deeper look at the combination of colours and shapes as an attempt to convey his words.

Sunday, 23 June 2019

असामान्य कर्तृत्वाचा सन्मान सोहळा


अँपल मिशनच्या माध्यमातून निर्माता-दिग्दर्शक डॉ. अनिल काशी मुरारका यांनी  भारत प्रेरणा पुरस्कार आणि शूरवीर अवॉर्ड आयोजित केले. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात, सामान्य लोकांच्या असाधारण कामगिरीचे  कौतुक करण्यासाठी कॉर्पोरेट विश्व, चित्रपट आणि दूरदर्शन उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील  नामवंतांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात डॉ. अनिल काशी मुरारका आणि सिद्धार्थ मुरारका यांच्या व्यतिरिक्त मुकेश ऋषि, पूजा बेदी, राजू श्रीवास्तव आणि पत्नी शिखा, आभा सिंह,  शिबानी कश्यप, देवांगी दलाल, मंजू लोढ़ा, राघव ऋषि, प्राची तेहलान, जिनल पंड्या, जितेन लालवानी, शुभ मल्होत्रा, अशोक धामणकर, बॉबी खन्ना यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.


डॉ. अनिल मुरारका यांचे वडील समाजसेवक काशी मुरारका यांनी त्यांच्या शब्दकौशल्याने  वेगवेगळ्या पुरस्कार विजेत्यांचा यशाची प्रशंसा केली व त्यांचे कौतुक केले.  मुलगा डॉ. अनिल मुरारका यांच्या पुढाकाराने  भारत प्रेरणा अवॉर्ड प्रत्येक वर्षी उत्तरोत्तर उंची गाठत आहे.  "भारत प्रेरणा पुरस्कार आणि शूरवीर अवॉर्ड एकत्रित करण्याचा हा पहिला प्रयोग आहे आणि यापुढे हा उपक्रम आणखी चांगले यश संपादन करेल अशी आशा करतो . मोठ्या संख्येने उपस्थित असणारे मान्यवर आणि सेलिब्रिटीजचे अँपल मिशनच्या वतीने आभार मानतो", असे डॉ. अनिल काशी मुरारका म्हणाले. 

शूरवीर अवॉर्ड्स हा एक अनोखा प्रयोग आहे जो देशातील असाधारण कामगिरी प्राप्त करणाऱ्या सामान्य पुरुष आणि स्त्रियांना सन्मानित करतो. असाधारण कामगिरी करणार्‍या मध्ये भूरसुतु शर्मा, गुलाफशा अंसारी, रेजी थॉमस, पुष्प प्रेया, मुमताज चंद पटेल, रेशमा पठाण, सीमा वाघमोडे, सुफिया शेख आणि केतन चोडव्याय्या यांना  शूरवीर पुरस्कार तर भारत प्रेरणा पुरस्कारासाठी सागर पाटील, दिविन विसारिया, पूजा शाह, करण शाह, विराग शाह, सारिका जैन, शबाना अझीझ, सुशील शिंपी, समीर काकड, दीपक सैनी आणि कमलेश पटेल यांना सन्मानित करण्यात आले.

अश्या उपक्रमाची जितकी प्रशंसा केली जाईल तितकी कमी आहे.

Tuesday, 18 June 2019

Arbaaz Khan, Lalit Pandit, Kainaat Arora and Stars Launch Jeeoguru App









Jeeoguru, a popular streaming platform and entertainment app with original web series, award winning short films, original fusion music, Bollywood movies, foreign movies and lots more was launched today at a star-studded event at The View, Andheri West.

Soumyajit Ganguly and Sukanya Gupta, the forces behind Jeeoguru, launched the mobile entertainment app in the presence of Chief Guest Arbaaz Khan, music director Lalit Pandit, actors Kainaat Arora, Joy Sengupta, Sayantani Ghosh, Seema Singh, Arun Bakshi, Anang Desai and Piyush Munsi, singers Aneek Dhar, Abhay Jodhpurkar and Meghna Mishra among many others. 

The Jeeoguru entertainment launched four new ventures including a talent hunt, beauty pageants and two web-series. 

Jeeo Singing Star is a new talent hunt where the youth and the multi-talented from all fields of entertainment, whether it is music, feature or short films, are encouraged to participate and prove their mettle. Jeeoguru’s Soumyajit Ganguly and Sukanya Gupta averred, “In our constant endeavour to find new talents, we are organising a music talent hunt program where the participants need not stand in a queue for the auditions. They could just subscribe to the app and upload their songs.” After the various aspects of judging and factoring in the votes of the judges, the final 24 participants would be hand-picked where they will perform live in front of Chief Guests – Actor Arbaaz Khan and Music Composer Lalit Pandit. That’s not all, Meghna Mishra and Abhay Jodhpurkar would play mentors to the contestants while the entire show will be hosted by singer Aneek Dhar. 

Jeeo King And Queen, unlike other reality shows, also incorporates a beauty pageant. Organized by Jeeoguru, there are 3 categories for this reality show, Mr, Miss, and Mrs. On this offbeat glamour hunt, the app owners mentioned, “We don’t believe in so called external beauty. Hence, colour and shape of the body isn’t important. What’s important is their inner beauty and the language they speak and nothing else would not be a barrier to their success.” Actors Arbaaz Khan and Kainaat Arora will be the Chief Judges of the reality show.

M For Mom, a familial web series focusing on a unique mother-son relationship where the son hates his mother but is very close to his fathers’ office colleague. She is the only person who is there beside him in his loneliness. To know why he hates his mom and where does the hate takes them you have to watch it. Starring actors Joy Sengupta, Sayantani Ghosh, Piyali Munsi and Krish Gupta, M For Mom is directed by Jiit Chakrobarty and assisted by Sabysachi Mandal, while the story concept and creative direction is by Sukanya Gupta. The show gets its music from Pinaki Bose.

Bhabiji Main Aaun, another offering of Jeeoguru entertainment app saw its trailer and music launched in the presence of celebrities and dignitaries. A Bhojpuri item number, ‘Bara Baje Aana’, a track voiced by Priyanka Singh while the music composed by S Kumar, followed by one hindi peppy number called ‘Nachenge Saari Raat’, sung and composed by Bengali rapper Tanmoy Saadhak, were released at the celeb studded event. The story, screenplay and the direction by Soumyajit Ganguly brings about a fresh comedy, purely for entertainment, where two young bachelors are attracted to a young married ‘Bhabhiji’. Through the twists and turns, the story turns to an unexpected end. That is not all. For the first time, Seema Singh – the famour Bhojpuri item queen, is doing a full fledged web-series with Prem Singh and Areya while the voiceovers are by Arun Bakshi.

Allowing customers to watch a wide variety of web-series, movies and exclusive shows, Jeeoguru announced a special subscription plan where the subscriber could stream all the media of the app for a nominal subscription fee of just Rs 79 for an entire year. Be it drama, horror, suspense, thriller or comedy, Jeeoguru has it all! The Jeeoguru application is available on iOS on the App Store and Android on the Google Play Store.

Thursday, 13 June 2019

भामला फाऊंडेशन चा जागतिक पर्यावरण दिन २०१९ साजरा करण्यात आला.


आदित्य ठाकरे, सोनू सूद, जैकी श्रॉफ, शान, सोफीया चौधरी, मनीष पॉल, करणवीर बोहरा, अनु मलिक, श्यामक डावर, विवेक गोयनका, जेरीना वहाब, आदित्य पंचोली, , एमिवे बंटाय आणि फिल्म, सामाजिक, राजनैतिक आणि व्यावसायीक  क्षेत्रातील अनेक दिग्गज ह्यावेळी उपस्थित होते.


 
भारतात वायु प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. ही समस्या धूम्रपान, उच्च रक्तदाब, कुपोषण आणि मधुमेहासारख्या जोखीम घटकांपेक्षाही जास्त मोठी आहे. शहरी भागात अधिक प्रमाणात उत्सर्जन चे कारण वाहने आणि उद्योगजग आहे, पण दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात स्वयंपाक तयार करण्यासाठी तसेच शरीराला उबदार ठेवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात नसलेल्या पिकांना तांत्रिक पद्धतीने न हटवता त्यांना जाळले जाते, हीच पद्धत शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या जास्त फायदेशीर विकल्प असते. हेच ते कारण ज्यामुळे धूर आणि स्मॉग निर्माण होतो. वायु प्रदूषणमुळे हृदयरोगाचा धोका वाढतो, एलर्जी, ब्रॉन्कायटिस, अस्थमा यांसारख्या रोगामुळे दरवर्षी 2 दशलक्ष भारतीयांचा अकाली मृत्यू होतो. इतकेच नाही तर नैराश्यासह मानसिक आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी देखील हे जबाबदार असते. संपूर्ण जगभरात वायु प्रदूषण हा महामारीचा विषय आहे; विषारी धूरामुळे प्रदूषित वायुमध्ये  श्वास घेतल्यामुळे कित्येक प्राण्यांचा देखील मृत्यू झाला आहे.
 
भारतात भामला फाऊंडेशनने जागतिक पर्यावरण दिन, २०१९ प्रित्यर्थ चा हा कार्यक्रम  पर्यावरण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र संघटना यांच्यासाहाय्याने आयोजित केला आहे. बीट वायू  प्रदूषण आणि #breathlife विषयासह ह्या वर्षीचा हा कार्यक्रम आयोजला गेला होता. ह्या उपक्रमाद्वारे भारतात वायु गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि मानवी आरोग्यास संरक्षित करण्याचा उद्देश आहे.
 
भामला फॉउंडेशन  त्यांच्या पर्यावर्णाच्या  ह्या पुढाकारद्वारे वायू प्रदूषणाच्या धोक्याचा  सामना  करण्यासाठी नेहमीच कार्यरीत आहे, आणि 'बीट वायु प्रदूषण' यूएनओ पुढाकाराशी संबंधित आहे. असिफ भामला यांनी #beatplasticpollution ह्या गाण्यानंतर ह्यावर्षी  आणखी एक गाणे आणले. 'हवा आने दे' ह्या संगीतमय कॅम्पेन मध्ये त्यांनी अनेक बॉलीवूड दिग्गजांना एकत्र आणले.  ह्यामध्ये स्वानंद किरकिरे, शान, दीया मिर्झा आणि राजकुमार राव यांच्यासारख्या अजून ही प्रख्यात व्यक्ती सामील आहेत.
 
आसिफ भामला यांनी भामला  फाउंडेशनच्या माध्यमातुन लोकांना पर्यावरणाबद्दल अधिक जागृतता वाढवण्यासाठी वृक्षरोपण यांसारख्या मोहीम राबवल्या तसेच संजय दत्त यांच्या हस्ते पेपर बॅग बनवून ह्या मोहिमेकडे लक्ष खेचून घेतले.
 
याप्रसंगी भामला फाउंडेशनचे आसिफ भामला, मीराज हुसैन आणि सेहर भामला, युवा  सेना प्रमुख आदित्य ठाकरे, सोनू सूद, जैकी श्रॉफ, शान , सोफिया चौधरी, मनीष पॉल, करणवीर बोहरा, अनु मलिक, शामक डावर, विवेक गोयंका, एमीवे बंटाय , मधुर भंडारकर, मिलिंद देवड़ा, आशीष शेलार, सचिन भाऊ अहिर, अशोक कपूर , परमीत सेठी, अर्चना पूरन सिंह, एडगार्ड कागन (यूएसए के कॉन्सर्ट जनरल), आलोक कुमार चौधरी (एसबीआय के)आणि स्वानंद किरकिरे यांनी आपली उपस्थिती दर्शवली. इतकेच नाही तर चित्रपट, सामाजिक, राजनैतिक, व्यावसायीक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तिमत्त्व बांद्राच्या कार्टर रोड येथील एम्पिथियेटर मध्ये  आयोजित केलेल्या ह्या पर्यावरण दिवसाच्या उत्सवात   सहभागी होते. मीराज हुसैन आणि रुबी भाटिया ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन प्रति आपण आपल्या जवाबदाऱ्या पटवून देत अक्षय कुमार म्हणाले, "प्रदूषित हवा आपल्यास किती नुकसान करते हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. न जन्मलेल्या मुलापासून ते शाळेत जाण्यासाठी मुलांनापर्यंत, उघड्या आगीमध्ये अन्न शिजवणाऱ्या सर्व स्त्रियांसाठी देखील खूप धोकादायक आहे. लक्षात ठेवा स्वच्छ हवा हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. चल, #HawaAaneDe."
 
विक्की कौशल म्हणाले, "शुद्ध हवा प्रत्येक मनुष्याचा मूलभूत अधिकार आहे. आपण एकत्र येऊन शपथ घेऊ  की आपण आपले जीवन आणि आपला देश प्रदूषणमुक्त करू. "
 
राजकुमार राव म्हणाले, "पर्यावरण, संयुक्त राष्ट्र संघटना, भामला फाऊंडेशन आणि एसबीआय मंत्रालयाच्या ह्या  पुढाकाराचा मीपण एक भाग आहे ह्याचा मला अभिमान आहे. शुद्ध हवा ही निसर्गाची सर्वांत मोठी देणगी आहे परंतु आपण ती कोणत्याही प्रकारे शिल्लक ठेवलेली नाही. हा मुद्दा गंभीरपणे घेण्याची वेळ आली आहे.
 
शान म्हणाले, " संयुक्त राष्ट्र संगठनेच्या ध्येयानुसार, आम्ही फक्त तरुणांना पर्यावरण संबंधित शिक्षण देत नाही, तर हा संदेश प्रत्येकासाठी आहेत."
 
बांद्रा पश्चिमधील विधायक आशीष शेलार म्हणाले, "आपण ह्या जगात  पिनवरून विमानापर्यंत सगळंच बनवू शकतो आणू शकतो, परंतु नैसर्गिक पद्धतीने ऑक्सिजन तयार करण्यासाठी आमच्याकडे कोणतेही साधन उपलब्ध नाहीत.  ह्यामध्ये फक्त वृक्षरोपण जास्त फायदेशीर आहे, म्हणून आम्ही आक्रमकपणे जास्तीत आणि जास्त प्रमाणात रोपे लावावी. "
 
शंकर महादेवन म्हणाले, "प्रदूषणाला आपण एक नाईलाज रोग मध्ये परिवर्तित करत आहोत आणि ह्याबद्दल आता विचार करण्याची गरज आहे. आपल्याद्वारे आणलेले छोटे छोटे बदल देखील मोठा बदल घडवू शकतात."  भामला फाऊंडेशन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या या उपक्रमासाठी, आयुष्मान खुराना आणि जाह्नवी कपूर यांनीही त्यांचे संदेश नोंदविले आहेत.
 
जसे जसे हा व्हिडिओला अजून प्रसिद्धी मिळेल तस तसे ह्या मोहिमेला अजून गती प्राप्त होईल आणि मोठ्या प्रमाणात लोक ह्यात सामील होतील.  #HawaAaneDe हे गाणे आणि ही संपूर्ण मोहिम भामला फाऊंडेशनने पर्यावरण मंत्रालय, संयुक्त राष्ट्र संघटना आणि चित्रपट उद्योगातील लोकांच्या मदतीने  तयार केली आहे. आपण नाश जवळ येताना पाहत आहात, तसतसे आपल्याला हे लक्षात येईल की हा सिद्धांत मुख्य वास्तविकता आहे. ग्लोबल वार्मिंगबद्दल प्रत्येक चेतावणी खरे असल्याचे सिद्ध  होत आहे. जर एखाद्या व्यक्तीने आगामी काही वर्षांमध्ये आपले जीवन बदलले नाही तर कोणीही पर्यावरणाचे कायमचे नुकसान थांबवू शकत नाही.
 
या संदर्भात भामला फाउंडेशन चे  आसिफ भामला म्हणतात, " मला खूप आनंद आहे कि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच फिल्मी जगताच्या दिगज्ज भामला फाउंडेशच्या ह्या आगळ्या वेगळ्या मोहिमेत मला सहाय्य आणि योगदान देत आहेत ज्यामुळे आपल्या परिवाराला आणि पुढच्या पिढीला देखील शुद्ध हवेत श्वास घेता येईल. आता वेळ आली आहे की आपण पर्यावरण वाचवण्यासाठी काहीतरी करावे, ज्या हवेत आपण श्वास घेतोय ती प्राणघातक ठरू नये. यामूळे आपल्याला महत्व पूर्ण बदल आणलेच पाहिजे."

Wednesday, 12 June 2019

In a recent hearing aid distribution drive, recently conducted by JOSH Foundation, six technologically advanced hearing aids were distributed to underprivileged kids. An initiative by eminent ENT specialist Dr. Jayant Gandhi and Audiologist-Speech Therapist Devangi Dalal, JOSH Foundation has distributed over 1000 hearing aids to kids in need! Devangi Dalal said, “Hearing impairment among the underprivileged is an epidemic that our foundation is keen to eliminate. Each digital hearing aid costs over Rs. 60,000. I’m glad we are able to help these children. I urge you to support us in our drive to eliminate hearing loss among the youth.


Monday, 3 June 2019

Dr. Aneel Kashi Murarka & Team Ample Missiion distribute milk to the needy on Maha Shivaratri

Ample Missiion's Adivasi Welfare Mission



Team Ample Missiion, a NGO involved in philanthropic work, had recently organised a health outreach programme for tribal women in one of the Adivasi villages located in Aarey Colony, Mumbai. To improve the lives of one of the most impoverished sections of our society, they distributed first-aid kits, sanitary pads and soaps to the residents. They also conducted a hand-wash awareness session, a basic necessity that is often overlooked. “There is an urgent need for more such health initiatives for the tribal population, including a regular health check-up camp. In the coming months, we will look into the same,” expressed Dr.Aneel Kashi Murarka - Founder, Ample Missiion. Check out the adjacent pictures!