Thursday, 30 May 2019

स्मिता ठाकरे यांच्या ‘मुक्ती कल्चरल हब’ ला लाभला अमिताभ बच्चन यांचा आशीर्वाद. फिल्म फॅटर्निटी ने दिला पाठींबा.


Amitabh Bachchan, Aditi Redkar Thakceray, Smita Thackeray and Rahul Thackeray
 at
 Smita Thackeray's Mukkti Cultural Hub in Model Town, Andheri West 
महिलासशक्तीकरणएचआयव्ही-एड्स जागरूकताएलजीबीटीक्यू अधिकारपर्यावरण संरक्षण आणि इतर अशा वेगवेगळ्या स्थरावर अथकपणे काम केल्यानंतरपॉवर वुमन आणि सोशल एक्टिव्हिस्ट स्मिता ठाकरे यांनी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. कला आणि संस्कृतीचा प्रसार करण्याचा नवीन भार  त्यांनी उचलला आहे. शहराच्या पश्चिम उपनगरातील सांस्कृतिक केंद्रांच्या कमतरतेमुळे स्मिता ठाकरे यांनी अंधेरी पश्चिममॉडेल टाउन येथे मुक्ती कल्चरल हब चे निर्माण केले आहेजेथे नृत्यसंगीतचित्रकला आणि प्रदर्शन या स्वरूपात कलेचा अभ्यास केला जाऊ शकेल आणि ह्या कलेचे सादरीकरण देखील होऊ शकेल. मुक्ती कल्चरल हब लवकरच सामान्य लोकांसाठी खुले होईल.

वर्ल्ड कल्चर डे आठवड्याच्या निमित्ताने अंधेरी पश्चिम येथील मुक्ती कल्चरल हब ला मिळाला अमिताभ बच्चन यांचा आशीर्वाद. ह्या कार्यक्रमास उपस्थित संजय लीला भंसाली
फराह खानराकेश ओमप्रकाश मेहराश्रीराम राघवनअली अब्बास जफरसोनू निगमशेखर सुमनमधु मंटेनानवाजुद्दीन सिद्दीकीजावेद जाफ़रीमनीष मल्होत्राशेखर सुमननादिरा बब्बरमकरंद देशपांडेइला अरुणडॉली ठाकोरगुनीत मोंगासीज़रगौहर खानइंदर कुमारअर्चना कोचरनीरज काबी और आनंद पंडित यांसारख्या इतर अनेक नामवंत कलाकारांनी देखील स्मिता ठाकरे व त्यांच्या संपूर्ण टीम ला पाठिंबा दर्शविला.
स्मिता ठाकरे म्हणतात की, "अंधेरीमध्ये कलात्मक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी बहु-उपयोग अशी ठिकाणे कमी आहेत. मुक्ती कल्चरल हबजिथे परफॉर्मिंग आर्ट मधील कार्यरत लोकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील आणि ह्यामुळे हे ठिकाण उपनगरातील मनोरंजनाचे केंद्र बनण्याची आशा आहे. आज मला अत्यानंद होतो आहे कीअमिताभ बच्चन आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज या कार्यात मला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आम्ही लवकरच मुक्ती कल्चरल हब सामान्य लोकांसाठी उघडू."
मुक्ती कल्चरल हबमध्ये ३७८ लोकांना सामावून घेण्यार सक्षम असलेले ऑडिटोरियम आहे६८० चौ. फूट ची वर्कशॉप स्पेस१००० चौरस फूट खुल्या टेरेसची जागा२५०० वर्ग फूट चा डान्स स्टुडिओ सामावून घेणारे ऑडिटोरियम आहे. प्रत्येक जागी व्हीलचेयर प्रवेशयोग्यतेसहद स्पेस ऑफ द आर्ट इक्विपमेंट प्रदान करूनफक्त सर्व मूलभूत गोष्टीच नव्हे तर पायाभूतदृष्ट्या देखील काळजी घेतली जाईल. मुक्ती सांस्कृतिक हब विविध प्रकारच्या कलात्मक आणि बौद्धिक गोष्टींसाठी छेदनबिंदूचे एक जंक्शन बनण्याची अपेक्षा करीतविविध लोकसंख्येला त्याच्या दारेतून ओढत आहे.
Amitabh Bachchan blesses Power Woman Smita Thackeray's
Mukkti Cultural
 Hub in Model Town, Andheri West 4

No comments:

Post a Comment