Saturday, 31 August 2019


राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक आबिद सुरती यांच्या “सूफी - द इनव्हिजीबल मॅन ऑफ द अंडरवर्ल्ड” या पुस्तकाच्या नवीन खंडाचे अनावरण प्रख्यात दिग्दर्शक श्रीराम राघवन ह्यांच्या हस्ते बांद्रा येथील टाईटलवेव्हस मध्ये करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीधर राघवन, ऍनी झैदी, राजश्री देशपांडे, अभिनेता गुरमीत चौधरी, अतुल कसबेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment